Next

मेट्रो-7 चं काम सुरू असताना कोसळला पिलर, सुदैवानं मोठी दुर्घटना टळली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 05:44 PM2017-10-21T17:44:51+5:302017-10-21T19:46:39+5:30

मेट्रो 7 चं बांधकाम सुरू असताना पिलर कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. गोरेगावमधील ही घटना आहे. सुदैवानं या घटनेत ...

मेट्रो 7 चं बांधकाम सुरू असताना पिलर कोसळून एक कामगार जखमी झाला आहे. गोरेगावमधील ही घटना आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.