लाइव न्यूज़
 • 04:39 PM

  मुंबई - मुंबई-आज रात्री भाजप कोअर कमिटीची बैठक, विधानपरिषद पोटनिवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता, मुख्यमंत्री फडणवीस अंतिम निर्णय घेणार,

 • 04:25 PM

  मुंबई : आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक होणार, विधानपरिषद निवडणुकीवर चर्चा होणार.

 • 04:20 PM

  पुणे : गुतंवणूकदारांचे पैसे परत करण्याची डी. एस. कुलकर्णी यांना एका आठवड्याची मुदत.

 • 03:52 PM

  आमरावती - साईनगर येथे युवतीवर चाकू हल्ला, युवतीचा मृत्यू, दोन युवक फरार

 • 03:29 PM

  औरंगाबाद- कापसाने भरलेल्या ट्रकची चोरी, ट्रक चालक-क्लिनरचे हात-पाय बांधून पळविला ट्रक.

 • 03:16 PM

  कोल्हापूर : मोबाईल दुकानाचे टाळ तोडून १०० मोबाईल चोरीला. बिंदू चौकातील घटना. मोबाइल व पन्नास हजार रूपये मिळून सुमारे १० लाखाचा माल चोरीला.

 • 02:57 PM

  हिंगोली : बस धडकेत जखमी असलेले दिनेश परतवार यांचा उपचारादरम्यान मृत्यू.

 • 02:42 PM

  गुजरात विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी, राष्ट्रवादी 8 ते 9 जागा लढवणार

 • 02:34 PM

  नवी दिल्ली : कांद्याचं किमान निर्यातमूल्य 850 डॉलर प्रतिटन, निर्यात कमी व्हावी, स्थानिक बाजारातील दर जास्त वाढू नयेत, या उद्देशाने निर्यातमुल्यात वाढ, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय.

 • 02:27 PM

  मुख्यमंत्र्यांच्या आक्षेपार्ह विधानाविरोधात नाभिक समाज आक्रमक, 2 डिसेंबरपासून राज्यभर रास्ता रोको करणार, 13 डिसेंबरला नागपुरात 11 हजार जण मुंडन करुन केस मुख्यमंत्र्यांना भेट देणार.

 • 02:26 PM

  औरंगाबाद: प्लास्टिक बंदी संदर्भातील नियम प्रत्येक प्लास्टिक उत्पादकाला पाळावे लागतील. हा देश हिताचा निर्णय असल्याने मुजोरी खपवून घेणार नाही. रामदास कदम यांचा इशारा.

 • 02:23 PM

  मुंबई- उद्धव ठाकरे, चंद्रकांत पाटलांची बैठक संपली. बैठकीत कुठलीही राजकीय चर्चा नाही. राणेंबाबत उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री निर्णय घेतील.चंद्रकांत पाटील यांची माहिती. मातोश्रीवर दोघांमध्ये सुमारे दीड तास चर्चा.

 • 01:59 PM

  नवी मुंबई- आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात. सिडकोच्या माध्यमातून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी पाहणी दौरा.

 • 01:47 PM

  मुंबई- वसंत डावखरे यांची प्रकृती खालावली. भाभा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल. शरद पवार हॉस्पिटलमध्ये भेटायला गेल्याची माहिती.

 • 01:31 PM

  सांगली : अनिकेत कोथळे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी युवराज कामटे, अनिल लाड, अरूण टोणे, नसरुद्दीन मुल्ला, राहुल शिंगटे, जाकिर पट्टेवाले या सर्वांची रवानगी कळंबा कारागृहात.

All post in लाइव न्यूज़

मुंबई अधिक व्हिडीयो

नवीन व्हिडीयो

प्रमोटेड बातम्या