लाइव न्यूज़
 • 08:53 PM

  नवी दिल्ली- विमान उड्डाणावेळी भांडण करणा-या वैमानिक पती-पत्नीचा परवाना डीजीसीएनं 5 वर्षांसाठी केला निलंबित

 • 08:46 PM

  उल्हासनगर : शहरातील अमन चित्रपटगृह समोरील रस्त्यावरून पायी जाणा-या रत्नाबाई थोरात यांना मारोती गाडीने जोरदार धडक दिली. गाडीच्या धडकीत गंभिर जखंमी झालेल्या रत्नाबाईचा मुत्यू झाला असून मध्यवर्ती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

 • 08:32 PM

  उल्हासनगर : नकली सोन्याच्या बदल्यात सव्वा सहा लाखाचे दागिने लंपास केल्याची घटना हिललाईन पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. याप्रकरणी त्रिकुटावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्रिकुटात एका महिलांचा समावेश आहे.

 • 08:17 PM

  अहमदाबाद- एनआयएच्या विशेष न्यायालयानं जेट विमान हायजॅक प्रकरणात चार्जशीट केलं फाइल, गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार नोव्हेंबरमध्ये दाखल केला होता गुन्हा

 • 08:15 PM

  नवी दिल्ली- इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सिंगापूर एअरलाइन्सच्या क्रू मेंबरला कस्टम अधिका-यांनी 1 किलोग्रॅम सोन्यासह पकडलं, चौकशी सुरू

 • 08:07 PM

  मध्य प्रदेश- खंडवातल्या एमजी ऑइल्स आणि भाटिया ग्रुपच्या 24 ठिकाणांवर इन्कम टॅक्स विभागाचे छापे

 • 07:02 PM

  नवी दिल्ली : पद्मावत सिनेमाच्या स्पेशल स्क्रीनिंगसाठी हॉलच्या बाहेर कडेकोट सुरक्षा तैनात करण्यात आली आहे.

 • 06:28 PM

  सिंधुदुर्ग : भाजपा जिल्हाध्यक्षांचा पुतळा जाळला, गिर्ये येथील घटना, रिफायनरी संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाध्यक्षांच्या वक्तव्याचा निषेध.

 • 06:24 PM

  यवतमाळ : वणीच्या दोन वकिलांकडून खोटे दस्तावेज तयार करून स्टेट बँकेची ९५ लाखाने फसवणूक, लोहारा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल.

 • 06:13 PM

  क्वीन्सटाऊन : ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमने आईसीसी अंडर 19 वर्ल्‍डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला. आज झालेल्या पहिल्या क्‍वार्टर फायनल मध्ये इंग्लंडला 31 धावांनी हरवले.

 • 05:46 PM

  राफेल नादाल ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर, दुखापतीमुळे मैदान सोडले, मारीन क्लिस विजयी घोषित.

 • 04:52 PM

  गडचिरोली : रेगडीच्या शासकीय आश्रमशाळेतील चौथीच्या विद्यार्थिनीचा रुग्णालयात मृत्यू; पोटदुखी आणि उलट्यांच्या त्रासामुळे केले होते रुग्णालयात दाखल.

 • 04:51 PM

  युएनच्या शांतीसेनेत भारताचं मोठं योगदान- पंतप्रधान

 • 04:48 PM

  अहमदनगर : क्रिकेटच्या सामन्यावरून गव्हाणेवाडी (ता श्रीगोंदा) येथे राक्षे व काळे यांच्यात वादावादी, गोळीबारचा थरार, दोन जण जखमी.

 • 04:48 PM

  भारत शेजारच्या देशांना नेहमीच मदत करत आलाय- पंतप्रधान

All post in लाइव न्यूज़

आणखी संबंधित फॊटॊ

नवीन फॊटॊ

प्रमोटेड बातम्या