एल्फिन्स्टन पुलाचं काम अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2018 07:59 PM2018-02-24T19:59:19+5:302018-02-24T19:59:19+5:30

लष्कराकडून उभारल्या जाणा-या परळ आणि एल्फिन्स्टन रोड स्थानकातील पादचारी पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. (छाया- सुशिल कदम.)

एल्फिन्स्टन रोड पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर रेल्वेला जाग आली होती. त्यानंतर लष्कराने एल्फिन्स्टन पूल बांधण्याचं काम हाती घेतलं होतं.(छाया- सुशिल कदम.)

पुलाचं काम अंतिम टप्प्यात आलं असून पुलाच्या कडेला जाळ्या लावण्याचं काम आज पार पडलं.(छाया- सुशिल कदम.)

लष्काराचे जवान बारकाईने काम करताना पाहायला मिळाले. (छाया- सुशिल कदम.)