भीमा कोरेगाव प्रकरण : मुंबईमध्ये रास्ता रोको, बाईक रॅली आणि मोर्चे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2018 12:19 PM2018-01-03T12:19:28+5:302018-01-03T12:31:10+5:30

भीमा कोरेगाव हिंसाचाराच्या निषेधार्थ दहीसर चेक नाक्यावर आंदोलन करणारा जमाव.

अप्रिय घटना टाळण्यासाठी मुंबईच्या रस्त्यावर तैनात असलेले पोलीस दल.

कांदिवली पूर्वच्या दामूनगरात दुस-या दिवशीही कडकडीत बंद, तरूणांसह लहान मुलांचाही महाराष्ट्र बंदमध्ये सक्रिय सहभाग.

बांद्रा हिल परिसरात जमा झालेले आंदोलक.

भीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ भोईवाडा बीडीडी परिसरात निघालेली बाईक रॅली.

नेहमी गजबजलेल्या लालबागच्या रस्त्यावर शुकशुकाट पण दुकाने सुरु आहेत.

वरळी-बाडीडी परिसरात निघालेला मोर्चा.

ईस्टन-एक्सप्रेस वे वर रास्ता रोको आंदोलनाला बसलेल्या महिला.