झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा; दोनजण जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 07:09 PM2018-12-05T19:09:15+5:302018-12-05T19:10:40+5:30

हे झाड पडले त्यात दोनजण जखमी झाले असून यात 3 कार, एक रिक्षा आणि 1  मोटारसायकल अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दखल केले असून झाड़ हटविन्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Traffic loss due to tree fall; Two injured | झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा; दोनजण जखमी 

झाड पडल्याने वाहतुकीचा खोळंबा; दोनजण जखमी 

Next
ठळक मुद्देऐन गर्दीच्या वेळी एक झाड वॅगन-आर कारवर कोसळले आहे घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहचले असून झाड बाजूला काढण्याचे काम सुरू आहेजखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दखल केले

मुंबई - भांडुप परिसरातील लाल बहादुर शास्त्री मार्गावर एलबीएस मार्गावर एशियन पेंट्स परिसरात चाकरमानी कार्यालयातून घरी जाण्यास निघाले असताना ऐन गर्दीच्या वेळी एक झाड वॅगन-आर कारवर कोसळले आहे. त्यामुळे मुलुंडहून घाटकोपरकड़े जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाचे जवान पोहचले असून झाड बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. हे झाड कोसळले त्यात दोनजण जखमी झाले असून यात 3 कार, एक रिक्षा आणि 1  मोटारसायकल अशा पाच वाहनांचे नुकसान झाले आहे. जखमींना मुलुंडच्या अग्रवाल रुग्णालयात उपचारास दखल केले असून झाड़ हटविन्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Traffic loss due to tree fall; Two injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.