Next

जवानांच्या सतर्कतेमुळे वाचले लोकलसमोर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचे प्राण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2019 13:44 IST2019-07-06T13:44:20+5:302019-07-06T13:44:59+5:30

मुंबई -  मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये लोकलसमोर बसून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचे प्राण आरपीएफ जवानांनी दाखववेल्या सतर्कतेमुळे वाचले. आरपीएफचे जवान ...

मुंबई -  मुंबई सेंट्रल स्थानकामध्ये लोकलसमोर बसून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाचे प्राण आरपीएफ जवानांनी दाखववेल्या सतर्कतेमुळे वाचले. आरपीएफचे जवान मनोज आणि अशोक यांनी आपला जीव धोक्यात घालून या वृद्धाला रुळांवरून बाजूला केेले. 

टॅग्स :मुंबईMumbai