Next

'मी लाभार्थी'च्या माध्यमातून राइट टू पी चळवळीची जनजागृती मोहीम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2017 16:32 IST2017-11-17T16:32:34+5:302017-11-17T16:32:50+5:30

मुंबई - 'मी लाभार्थी ' माध्यमातून राइट टू पी चळवळीची जनजागृती मोहीम, कोरो संघटनेचा जागतिक शौचालय दिनाच्या पार्श्वभूमीवर ही ...

मुंबई - 'मी लाभार्थी ' माध्यमातून राइट टू पी चळवळीची जनजागृती मोहीम, कोरो संघटनेचा जागतिक शौचालय दिनाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम सुरू झाली आहे. त्यामुळे हागणदारीमुक्त मुंबईच्या घोषणेचे धक्कादायक वास्तव उघडकीस आलं आहे. १९ नोव्हेंबरला शौचालय दिनाच्या निमित्ताने 'कोरो'तर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उघड्यावर शौचास करणाऱ्या महिला, पुरुषांचे छायाचित्र आणि व्हिडीओ भेट देण्यात येणार आहे.  

टॅग्स :मुंबईMumbai