Next

मुंबईत जलवाहिनी फुटल्याने वाहनांचे नुुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2018 17:34 IST2018-03-27T17:33:28+5:302018-03-27T17:34:41+5:30

मुंबई - सोमवारी मध्यरात्री चिकुवाडी कोराकेंद्र मैदाना समोरील रस्त्यावरील पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने परिसर जलमय होऊन 10 वाहनांचे नुकसान ...

मुंबई - सोमवारी मध्यरात्री चिकुवाडी कोराकेंद्र मैदाना समोरील रस्त्यावरील पाण्याची मुख्य वाहिनी फुटल्याने परिसर जलमय होऊन 10 वाहनांचे नुकसान झाले. या घटनेमुळे चिकुवाडी ते दहिसर पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून, काम युद्धपातळीवर सुरू आहे.