Next

पोलीस आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत; दिव्यांशच्या वडिलांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2019 17:28 IST2019-07-12T17:26:09+5:302019-07-12T17:28:09+5:30

मदत करणाऱ्या लोकांना पोलीस पकडून नेऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी पत्रकार परिषदेत ...

मदत करणाऱ्या लोकांना पोलीस पकडून नेऊन आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिव्यांशचे वडील सूरज सिंग यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दिव्यांश मिळाला नाही, तर मुंबईच्या  महापौरांनी  राजीनामा द्यावा, अशी मागणी सूरज सिंग यांनी केली आहे.