'राम नव्हे रावण', भाजपा आमदार राम कदमांविरोधात मनसेची पोस्टरबाजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2018 14:38 IST2018-09-05T14:29:49+5:302018-09-05T14:38:45+5:30
''मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू'', असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात ...
''मुलगी नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणू'', असे वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजपा आमदार राम कदम यांच्याविरोधात मनसेनं पोस्टरबाजी केली. घाटकोपर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या निवासस्थानासमोर मनसेकडून पोस्टर्स लावण्यात आले होते. दरम्यान, बुधवारी पहाटे पोलिसांनी हे पोस्टर्स हटवले.