Next

मुलुंडमध्ये रात्रीच्या सुमारास रस्त्यावरच बिबट्यानं केली कुत्र्यांची शिकार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2017 05:44 PM2017-09-10T17:44:24+5:302017-09-10T17:44:39+5:30

ठाणे- गेल्या काही दिवसांपासून आरे कॉलनीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्यानं एक लहान मुलालाही ...

ठाणे- गेल्या काही दिवसांपासून आरे कॉलनीच्या आजूबाजूच्या परिसरात बिबट्याची दहशत वाढत चालली आहे. काही दिवसांपूर्वी बिबट्यानं एक लहान मुलालाही घरातून ओडत नेले होते. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. आता मुलुंडमधील रस्त्यावर बिबट्यानं रात्रीच्या सुमारास कुत्र्याची शिकार केली आहे. कुत्र्याची शिकार करतानाचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाला आहे.