Next

#Mumbai: शिट्टी वाजली, मोनो पुन्हा सुटली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2018 10:56 IST2018-09-01T16:00:54+5:302018-09-03T10:56:33+5:30

दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज  मुंबईत पुन्हा मोनो रेल्वे धावली. त्यामुळे चेंबूर ते वडाळा अंतर १५ मिनिटांत कापता येणार आहे. आग लागल्याच्या ...

दहा महिन्यांच्या विश्रांतीनंतर आज  मुंबईत पुन्हा मोनो रेल्वे धावली. त्यामुळे चेंबूर ते वडाळा अंतर १५ मिनिटांत कापता येणार आहे. आग लागल्याच्या कारणावरून मोनो रेलची सेवा बंद झाली होती.