सकल मराठा क्रांती मोर्चाच्या उपोषणाला राजकीय नेत्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 21:04 IST2018-11-13T21:03:50+5:302018-11-13T21:04:33+5:30
मुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण ...
मुंबई : मराठा आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते गेल्या बारा दिवसांपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण करत आहेत. दरम्यान, आज सहकार मंत्री सुभाष देशमुख, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली.