Next

Sushma Swaraj Death: स्वराज यांनी केलेलं शेवटचं ट्विट हे विलक्षण चटका देणारं - माधव भांडारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 13:32 IST2019-08-07T13:31:12+5:302019-08-07T13:32:12+5:30

मुंबई - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांनी ...

मुंबई - माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाची बातमी ऐकून अनेकांना धक्का बसला आहे. मृत्यूच्या काही तासांपूर्वी त्यांनी कलम 370 हटविण्याच्या निर्णयावर ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले होते. त्यामुळे त्यांचे शेवटचं ट्विट हे विलक्षण चटका देणारं होतं अशी प्रतिक्रिया प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे.