मुंबईच्या रेल्वेला शिव्या घाला, पण या मोटरमन्सचा पण विचार करा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2017 07:29 IST2017-08-30T03:33:56+5:302017-08-30T07:29:42+5:30
मुंबई पाण्यात असताना रेल्वेचे मोटरमन कसं काम करतात हे बघाच... सकाळी सहा वाजता तो कामावर आलेला. रात्री 12 वाजून ...
मुंबई पाण्यात असताना रेल्वेचे मोटरमन कसं काम करतात हे बघाच... सकाळी सहा वाजता तो कामावर आलेला. रात्री 12 वाजून गेले तरी घरी जायचा पत्ता नव्हता. ...कधी घरी जाणार हे त्यालाही कल्पना नाही...जोपर्यंत दुसरा मोटरमन येऊन रिलीफ देत नाही तोपर्यंत त्याचा मुक्काम रेल्वेतच. सध्या मुंबईत पावसाने उसंत घेतली असली तरीही येत्या 24 तासांत मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं दिला आहे. मुंबईच्या रेल्वेला शिव्या घाला, पण या मोटरमन्सचा पण विचार करा