Next

भेट द्या मुंबईतील या प्रसिद्ध स्ट्रीट लायब्ररीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 14:35 IST2019-11-06T14:33:55+5:302019-11-06T14:35:17+5:30

मुंबईतील ही अशी प्रसिद्ध स्ट्रीट लायब्ररी आहे जिथे मनमोकळेपणाने तुम्हाला हवं ते पुस्तक वाचताही येतं आणि विकतही घेता येतं...!जर ...

मुंबईतील ही अशी प्रसिद्ध स्ट्रीट लायब्ररी आहे जिथे मनमोकळेपणाने तुम्हाला हवं ते पुस्तक वाचताही येतं आणि विकतही घेता येतं...!जर तुम्हीही पुस्तकप्रेमी आहात तर या स्ट्रीट लायब्ररीला नक्की भेट द्या !