Next

वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 14:56 IST2018-10-30T14:52:55+5:302018-10-30T14:56:15+5:30

मुंबई - वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल ...

मुंबई - वांद्रे येथील नर्गीस दत्तनगर झोपडपट्टीत भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशामक दलाच्या 10 ते 15 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. वांद्रे पश्चिमेकडील लालमाती परिसरात ही आग लागली असून 50 हून अधिक झोपड्या या परिसरात असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.