चारकोपमध्ये बेस्ट बसमधून सीएनजी गॅस लीक; मोठी दुर्घटना टळली
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2019 11:55 IST2019-06-27T11:54:11+5:302019-06-27T11:55:27+5:30
मुंबई उपनगरातील चारकोपमध्ये बेस्ट बसमधून सीएनजी गॅस लीक झाला. सुदैवानं यामुळे कोणतीही दुर्घटना...
मुंबई उपनगरातील चारकोपमध्ये बेस्ट बसमधून सीएनजी गॅस लीक झाला. सुदैवानं यामुळे कोणतीही दुर्घटना झाली नाही.