Next

Dongri Building Collapsed: 2017 साली 'त्या' इमारतीला अतिधोकादायक यादीत टाकलं होतं - बीएमसी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2019 15:20 IST2019-07-16T15:19:00+5:302019-07-16T15:20:04+5:30

मुंबई - डोंगरी येथील कोसळलेली केसरबाई नावाची इमारत ही 2017 साली मुंबई महापालिकेने अतिधोकादायक असल्याचं म्हाडाला कळविले होते. त्यानंतर ...

मुंबई - डोंगरी येथील कोसळलेली केसरबाई नावाची इमारत ही 2017 साली मुंबई महापालिकेने अतिधोकादायक असल्याचं म्हाडाला कळविले होते. त्यानंतर म्हाडाने संबंधितांना नोटीस बजावून इमारत राहू नका असं बजावलं होतं अशी माहिती मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली आहे.