Join us  

Video : खाकी वर्दीतला कलाकार! १५ ऑगस्टनिमित्त शहिदांना अनोखी श्रद्धांजली 

By पूनम अपराज | Published: August 09, 2019 9:43 PM

ठळक मुद्दे खाकी वर्दीतील कलाकार संघपाल तायडे येत्या १५ ऑगस्टनिमित्त एक देशभक्तीपर गीत घेऊन येत आहे. कालच हे गाणं यु ट्यूबवर अपलोड करण्यात आलं असल्याचं तायडे यांनी सांगितलं. 
टॅग्स :Policeपोलिसtraffic policeवाहतूक पोलीसKesari MovieकेसरीJalgaonजळगाव