अंबानींच्या घरी लगीनघाई; आकाशच्या विवाहासाठी सजलं अँटिलिया
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 00:27 IST2019-03-10T00:27:29+5:302019-03-10T00:27:41+5:30
उद्या होणार शाही विवाह सोहळा
रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा विवाह संपन्न होणार आहे.या शाही विवाहासाठी अंबानींच्या अँटिलिया बंगल्यावर आकर्षक रोषणाई आणि सजावट करण्यात आली आहे.

















