पीएमसी बँकेचे व्यवहार बंद झाल्याने खातेदार चिंतीत, शाखांमध्ये गोंधळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 13:37 IST2019-09-24T13:36:22+5:302019-09-24T13:37:12+5:30
मुंबई - आरबीआयने पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले आहेत. आज सकाळी बँकेने याची माहिती आपल्या ग्राहकांना दिली. त्यानंतर ...
मुंबई - आरबीआयने पीएमसी बँकेचे सर्व व्यवहार सहा महिन्यांसाठी थांबवले आहेत. आज सकाळी बँकेने याची माहिती आपल्या ग्राहकांना दिली. त्यानंतर आपल्या ठेवींबाबत चिंतीत झालेल्या ग्राहकांनी मोठ्या प्रमाणावर बँकेच्या शाखांकडे धाव घेतली. त्यामुळे विविध शाखांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे.