Next

सायन मच्छी मार्केटजवळच्या परिसरातून ३ लाख ४० हजारांची रक्कम जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 07:41 AM2019-04-22T07:41:03+5:302019-04-22T07:41:36+5:30

मुंबई - मुंबई शहर जिल्हयात गोल देऊळ भागात काल सायंकाळी निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाव्दारे 7 लाख 84 हजार 500 ...

मुंबई - मुंबई शहर जिल्हयात गोल देऊळ भागात काल सायंकाळी निवडणूक आयोगाच्या तपासणी पथकाव्दारे 7 लाख 84 हजार 500 रुपयांची संशयीत रक्कम पकडली असून याबाबत व्ही.पी.रोड पोलीस ठाणे अधिक तपास करीत आहेत. तसेच सायन येथील मच्छी मार्केटनजीक परिसरातून आज ३ लाख ४० हजारांची रोकड हस्तगत करण्यात आली. 

टॅग्स :पैसाMONEY