Lokmat Sakhi
> Web Stories
हेल्दी वाटणारे पण जीवावर बेतणारे ७ पदार्थ, तुम्ही खाता?
हेल्दी म्हणून काहीही खात नाही ना तपासा... ...
बिग बॉसफेम आयेशा खानच्या स्टायलिश ब्लाऊजचे पाहा डिझाइन्स
साडीवर कशा पद्धतीने ब्लाऊज घालावं, याच्या काही टिप्स पाहिजे असतील तर बिगबॉस फेम आयेशा खानचे हे काही लूक पाहाच... ...
स्वयंपाकघर नेहमीच स्वच्छ- चकाचक ठेवण्यासाठी ६ सोप्या टिप्स
स्वयंपाकघर ही अशी एक जागा असते, जिथून सगळ्या घराचं आरोग्य जपलं जातं. त्यामुळे ते नेहमीच स्वच्छ, चकाचक असणं गरजेचं आहे. ...
पोटावरची चरबर उतरेल झरझर- करून पाहा ५ योगासनं
ओटीपोटावरची चरबी खूप वाढली असेल तर ही काही योगासनं नियमितपणे करून पाहा. पोट तर कमी होईलच पण फिटनेस मेंटेन होऊन परफेक्ट फिगरही मिळेल. ...
घरात ठेवण्यासाठी ६ इनडोअर प्लांट्स, घर नेहमीच राहील सदाबहार....
घरात हॉलमध्ये, टीपॉयवर किंवा वेगवेगळ्या कॉर्नरवर इनडोअर प्लांट्स छान सजवून ठेवले की घरही कसं फ्रेश, हिरवेगार आणि लाईव्ह वाटते... ...
व्हिटॅमिन 'डी' ची कमतरता दूर करणारे ५ पदार्थ
व्हिटॅमिन डी ची कमतरता हल्ली अनेकांना जाणवते. त्यात महिलांचं प्रमाण तर अधिक आहे. ...
तुमचं B-12 कमी आहे हे कसं ओळखणार? बघा ५ लक्षणं
भारतात बहुसंख्य लोकांना व्हिटॅमिन B-12 ची कमतरता दिसून येते. त्यात महिलांचं प्रमाण तर खूप जास्त आहे. B-12 ची कमतरता असल्याचं आपलं शरीर सांगत असतं. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. ...
वेटलॉससाठी हिवाळ्यातले 'हे' ५ सुपरफूड खायला विसरू नका
हिवाळा हा शरीर कमावण्याचा ऋतु. म्हणूनच वर्षभर ठणठणीत राहायचं असेल तर हिवाळ्यात सुपरफूड ठरणारे हे ५ पदार्थ खायला विसरू नका... ...
मुलांना हसरं, आनंदी आणि कॉन्फिडन्ट बनविणाऱ्या ७ गोष्टी
किरकिरी, रडकी मुलं कोणालाच आवडत नाहीत. त्याउलट हसरी, आनंदी मुलं सगळ्यांना आपलंसं करतात. ...
म्हातारपणीही एकदम फिट रहाल, फक्त 'या' ५ सवयी लावून घ्या
फिटनेस आणि सौंदर्य या दोन्ही गोष्टी वयाच्या चाळिशी- पन्नाशीनंतरही कायम राहाव्या असं वाटत असेल तर या ५ सवयी स्वत:ला लावून घ्या... ...
केसांच्या वाढीसाठी बघा कसं वापरायचं बदामाचं तेल
बदामामध्ये व्हिटॅमिन ई, मॅग्नेशियम, ओमेगा ३ फॅटी ॲसिड मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे केसांसाठी बदामाचं तेल अतिशय उत्तम मानलं जातं. ...
सणासुदीसाठी हातांवर मेहेंदी काढताय, गडद रंग येण्यासाठी १० सोपे पर्याय.
सणावारानिमित्त काहीजणी अगदी हौसेने हातांवर मेहेंदी काढतात पण त्याचा रंग खुलून येत नाही, यासाठी काही घरगुती झटपट उपाय... ...
Previous Page
Next Page