एखादा कार्यक्रम असो की पार्टी... बऱ्याचदा हेअरस्टाईल कशी करावी हे समजतच नाही. त्यासाठीच सई ताम्हणकरच्या या स्टायलिश- ट्रेण्डी हेअरस्टाईल पाहून घ्या. ...
हिवाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या ताज्या भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात. म्हणूनच हिवाळ्यात ही काही लोणची आवर्जून करून खायला पाहिजेत. कारण ती अतिशय आरोग्यदायी मानली जातात. ...
आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या रिसेप्शनला सिनेसृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती. या रिसेप्शनसाठी आलेल्या अभिनेत्रींचे घागरा लूक खरोखरच बघण्यासारखे होते. ...