फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

Updated:December 16, 2025 19:08 IST2025-12-16T18:08:47+5:302025-12-16T19:08:39+5:30

Meenakari Jhumka Latest Design Pattern : latest meenakari jhumka patterns : trending meenakari jhumka designs : लग्नसराईसाठी खास ट्रेंडमध्ये असलेले मीनाकारी झुमक्यांचे एक से बढकर एक सुंदर डिझाइन्स...

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

लग्नसराई म्हटली की नटणं-थटणं, पारंपरिक पोशाख आणि त्याला साजेशी दागिन्यांची (Meenakari Jhumka Latest Design Pattern) निवड याला विशेष महत्त्व असते. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या मीनाकारी दागिन्यांनी या लग्नसराईत खास लक्ष वेधून घेतलं आहे. रंगीबेरंगी नक्षीकाम, पारंपरिक नाजूक कारागिरी आणि रॉयल टच यामुळे मीनाकारी झुमके कोणत्याही एथनिक लुकला उठाव देतात.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

हलक्या रंगांच्या लेहेंग्यापासून ते जड रेशमी साड्यांपर्यंत मीनाकारी झुमके अगदी सहज (latest meenakari jhumka patterns) परफेक्ट मॅच होतात. प्रत्येकीसाठी हे मीनाकारी झुमके परफेक्ट ठरतात. यंदाच्या लग्नसराईसाठी खास ट्रेंडमध्ये असलेले मीनाकारी झुमक्यांचे एक से बढकर एक सुंदर डिझाइन्स पाहूयात.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

यंदाच्या लग्नसराईत पारंपरिक, शाही लूक मिळवण्यासाठी मीनाकारी झुमक्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. मग, तो तुमच्या खास लेहेंग्यावरचा लूक असो, किंवा साडीवरील रिसेप्शनचा क्लासी गेटअप हे खास मीनाकारी झुमके तुमच्या सौंदर्याला चार चाँद लावतील.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

एथनिक ज्वेलरीमध्ये मीनाकारी झुमक्यांची क्रेझ प्रचंड वाढलेली पाहायला मिळते. पारंपरिक कारागिरी, आकर्षक रंगसंगती आणि रॉयल फिनिशमुळे हे झुमके कोणत्याही लग्नसमारंभासाठी परफेक्ट ठरतात. रिसेप्शन, हळद, मेहंदी किंवा साखरपुडा अशा प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या डिझाइन्सचे मीनाकारी झुमके सुंदर आणि रॉयल लूक देतात.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

ज्यांना खूप मोठा झुमका नको आहे, त्यांच्यासाठी हा स्टड बेस आणि त्यावर छोटे झुमके असलेले डिझाईन उत्तम आहे. फुलांची नक्षी असलेले मीनाकारी वर्क झुमका रोजच्या किंवा छोट्या समारंभांसाठी खूप आकर्षक दिसतात.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

लाल, हिरवा, निळा अशा तेजस्वी रंगांतील मीनाकारी काम असलेले झुमके पारंपरिक लुकसाठी परफेक्ट दिसतात.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

अनेक तेजस्वी रंगांचा वापर आणि हत्ती/मोराचे नक्षीकाम असलेला हा झुमका हळदी समारंभासाठी किंवा पूजा विधीसाठी अत्यंत परफेक्ट पर्याय ठरतो.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

मोत्यांची किनार असलेले मीनाकारी झुमके साडी किंवा अनारकलीवर अप्रतिम शोभून दिसतात.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

चांदीसारख्या ऑक्सिडाइज्ड बेसवर वेगवेगळ्या रंगांच्या मीनाकारीचे उत्तम डिझाईन्स खूपच सुंदर दिसतात. मॉडर्न आणि ट्रेंडी लूक देणारा हा झुमका कोणत्याही इंडो-वेस्टर्न आऊटफिटवर छान दिसेल.

फक्त २०० रुपयांत घ्या मीनाकारी झुमके, लग्न- पार्टी किंवा वाढदिवस-तुम्ही दिसाल लाखांत उठून!

कुंदन स्टोन्ससोबत मीनाकारी नक्षीकाम असलेले झुमके लग्नासाठी रॉयल आणि एलिगंट लुक देतात.