लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

Updated:November 14, 2025 09:30 IST2025-11-14T09:30:00+5:302025-11-14T09:30:02+5:30

choker necklace designs for wedding: bridal choker necklace: pearl choker for bridesmaids: लेटेस्ट चोकर डिझाइन्सचे सुंदर पर्याय पाहू शकता.

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

सध्या लग्नसराईचा काळ सुरु आहे. त्यामुळे बाजारात आपल्याला काही नवीन पद्धतीचे दागिने पाहायला मिळतात. पण अनेकदा आपल्याला साडीला शोभतील आणि उठून दिसतील असे काही गळ्यातले आणि कानातले हवे असतात.(choker necklace designs for wedding)

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

आपणही काही नवीन शोधत असाल तर लेटेस्ट चोकर डिझाइन्सचे सुंदर पर्याय पाहू शकता. (pearl choker for bridesmaids)

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

साध्या साडीला किंवा वेस्टर्न गाऊनला रॉयल टच देण्यासाठी मोत्याचा चोकर पुरेसा असतो. जो आपल्याला छान लूक देईल.

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

ब्राइडल ग्लो हवा असेल तर मोत्याचा चोकरही आहे. यामध्ये आपल्याला नवीन पॅटर्नदेखील पाहायला मिळतील.

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

जर आपल्याला कॉन्ट्रास्ट ज्वेलरी निवडायची असेल तर आपण मोती आणि रंगीत डायमंडचा चोकर निवडू शकतो.

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

मोत्याचा चोकर आपण लेहेंगा किंवा साडीवर देखील मॅच करु शकतो. यामध्ये मणी, डायमंड आणि मोत्याचे कॉम्बिनेशन उठून दिसेल.

लग्नात नवरीच्याच नाहीतर ताई-वहिनी-नणंदबाईंच्या गळ्यातही शोभून दिसतो चोकर! पाहा ५ सुंदर डिझाइन्स

सध्या चोकरमध्ये डायमंड आणि विविध रंगाचे मोती देखील पाहायला मिळतात. ज्यामुळे आपला लूक अधिक छान दिसू शकतो.