Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

Updated:December 30, 2025 23:12 IST2025-12-30T21:15:06+5:302025-12-30T23:12:56+5:30

Year End 2025 : शेरशाह फेम कियारा आणि सिद्धार्थ यांच्या आयुष्यात १५ जुलै २०२५ रोजी एका परीचे आगमन झाले

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

२०२५ (Year End 2025) हे वर्ष मनोरंजन विश्वासाठी अत्यंत आनंदाचे आणि उत्साहाचे ठरले आहे. या वर्षात बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झाले. २०२५ मध्ये कोणते सेलिब्रिटी आई-बाबा झाले पाहूया.

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

शेरशाह फेम कियारा आणि सिद्धार्थ यांच्या आयुष्यात १५ जुलै २०२५ रोजी एका परीचे आगमन झाले त्यांनी त्यांच्या मुलीचे नाव सराय्याह ठेवले आहे. लग्नाच्या अडीच वर्षानंतर या जोडप्यानं पालकत्वाचा अनुभव घेतला.

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

क्रिकेटर के. एल राहूल आणि अभिनेत्री अथिया शेट्टी यांनी २४ मार्च २०२५ रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यांनी आपल्या लेकीचे नाव इवारा असं ठेवलं आहे.

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि आप नेते राघव चड्ढा यांच्या घरी १९ ऑक्टोबर २०२५ रोजी एका मुलाचं आगमन झाले. त्यांनी आपल्या मुलाचे नाव नीर ठेवले आहे.

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

राजकुमार आणि पत्रलेखा यांनी १५ नोव्हेंबर २०२५ रोजी म्हणजेच त्यांच्या लग्नाच्या चौथ्या वाढदिवसाला एका मुलीचे स्वागत केले.

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

अरबाज खान आणि शुरा खान यांनी ५ ऑक्टोबर रोजी मुलीचे स्वागत केले. मुलीचे नाव सिपारा ठेवले आहे.

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

झहीर खान आणि सागरिका घाटगे यांनी एप्रिल २०२५ मध्ये मुलाला जन्म दिला. त्याचे नाव त्यांनी फत्तेहसिंह ठेवलं आहे

Year End 2025 : २०२५ मध्ये या सेलिब्रिटींच्या घरी झालं चिमुकल्या पाहुण्यांचं आगमन, पाहा फोटो

बॉलिवूडचे सर्वात लाडकं जोडपं कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. त्यांनी सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला.