उन्हाळ्यात एसीचे बिल पाहून घाम फुटतो? ७ सोप्या टिप्स, बिल येईल कमी- मिळेल गारेगार हवेचं सुख
Updated:March 21, 2025 18:05 IST2025-03-21T18:00:00+5:302025-03-21T18:05:01+5:30
How to reduce electricity bill in summer: Energy-saving tips for air conditioning: Reduce electricity costs with air conditioner use: Lower your summer energy bills: Summer electricity bill savings tips: Energy-efficient appliances for summer: How to save energy while using AC: Cut your electricity bill this summer: वीजबिल कमी यावे यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने वीज बिल कमी येईल.

वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी आपण फॅन, एसी आणि कुलरचा वापर करतो.(How to reduce electricity bill in summer) गर्मी अगदी नकोशी वाटते अशावेळी आपल्याला या उपकरणांची गरज भासते.(Energy-saving tips for air conditioning) उन्हाळा सुरु झाला की, आपल्या घरात २४ तास फॅन सुरु असतो. उकाड्यामुळे आपल्या संपूर्ण शरीराची लाहीलाही होते. अशावेळी आपल्या विजेच्या बिलांमध्ये चढ-उतार होताना पाहायला मिळतो. (Summer electricity bill savings tips)
उन्हाळ्यात ही उपकरणे सारखी सुरु ठेवल्याने वीजबिल देखील तितकेच येते. याच्यामागे आपण वापरत असलेल्या एसी, कूलरचा संबंध अधिक असतो. वीजबिल कमी यावे यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. (Energy-efficient appliances for summer)
तापमानाच्या अंशानुसार ६ टक्के वीज बील वाचते. एसीचे तापमान जितके कमी ठेवाल. तितकेच कंप्रेसर अधिक काळ काम करेल. आपण जर डिफॉल्ट तापमान ठेवले तर दिवसभरात २४ टक्के वीज बिल वाचवू शकतो.
आपल्या घरातील एसीचे तापमान हे ३४°C ते ३८°C दरम्यान असायला हवे. जर आपला एसी १० अंशांनी कमी असेल तर खोली सामान्यत: थंड राहिल. एसीचे तापमान योग्य ठेवले तर वीज बिल देखील कमी येईल.
आपण एसी साफ करण्याचा विचार करत असू तर तो योग्य व्यक्तीच्या मदतीने साफ करा. ज्यामुळे त्याच्यात काही खराब असेल तर आपल्याला समजेल. योग्य वेळी आपल्याला तो सुधरवता येईल.
एसीचे तापमान सेट करा. रुम कूल झाल्यानंतर एसी स्विच ऑफ करा. तसेच दिवसभर एसीचा वापर करत असाल तर किमान २ ते ३ तास ती बंद ठेवा. ज्यामुळे वीज बील कमी येईल.
ज्यावेळी आपण एसी सुरु करु तेव्हा दार-खिडक्या योग्य रित्या बंद करा. आपल्या घरात सूर्याचा प्रकाश येणार नाही याची काळजी घ्या. एसी सुरु असताना टीव्ही, फ्रीजसारख्या पावरफूल उत्पादने वापरणे टाळा. तसेच एसी वापरताना फर्निचरमध्ये हवा अडत नाही ना याची खात्री करा.
एसी सुरु असताना पंख्याचा देखील वापर करा. यामुळे सोबत असलेले पंखे खोलीचे वातावरण हवेशीर ठेवण्यास मदत करतील. तसेच एसीचे तापमान कमी जास्त करण्याची गरज भासणार नाही.