उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

Updated:March 26, 2026 12:16 IST2026-03-25T20:03:30+5:302026-03-26T12:16:49+5:30

These 5 Ac Tips Will Half Your Electricity Bill : एसीसोबतच छताचा पंखा कमी वेगावर सुरू ठेवा. यामुळे थंड हववा खोलीत लवकर पसरेल.

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

एसी नेहमी 24 डिग्री सेल्सियस ते 26 डिग्री सेल्सियसवर ठेवा. यामुळे कंप्रेसरवर ताण येणार नाही. (These 5 Ac Tips Will Half Your Electricity Bill Save Electricity)

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

खोली पूर्णपणे हवाबंद ठेवा आणि खिडक्यांना जाड पडदे लावा. जेणेकरून बाहेरची उष्णता आत येणार नाही.

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

एसीसोबतच छताचा पंखा कमी वेगावर सुरू ठेवा. यामुळे थंड हववा खोलीत लवकर पसरेल.

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

दर 15 दिवसांनी एसीचे एअर फिल्टर स्वच्छ करा. धुळीमुळे एसीला जास्त वीज लागते.

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

रात्री झोपताना स्लिप मोड सुरू करा. यामुळे रात्रीच्या वेळी अनावश्यक वीज खर्च होत नाही.

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

खोली थंड झाल्याववर एसी आपोआप बंद होण्यासाठी टायमरचा वापर करा.

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

एसी सुरू असताना खोलीतील टिव्ही, कॉम्युटर किंवा जेणेकरून तो कमी विजेत उत्तम गारवा देईल.

उन्हाळ्यात एसीमुळे लाईटबील जास्त येतंय? ५ टिप्स, रात्रभर एसी सुरू ठेवला तरी बिल येईल कमी

शक्य असल्यास 5 स्टार रेटींग असलेला इन्वर्टर एसी वापरा. जो 30 ते 40 टक्के वीज वाचवेल.

टॅग्स :वीजelectricity