उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

Updated:April 8, 2025 18:19 IST2025-04-08T18:11:17+5:302025-04-08T18:19:30+5:30

How to keep your room cool during extreme summer heat: Printed curtain designs that help block heat: Simple home hacks to beat the summer heat naturally: आपण काही सिंपल आणि हवा खेळती राहिल अशा पडद्यांचा वापर करायला हवा.

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

उन्हाळा सुरु झाला की वातावरणात बदल होतो. या काळात आपल्याला उष्णता अधिक प्रमाणात जाणवू लागते. पुरेशा प्रमाणात हवा मिळत नाही आणि उन्हाळाच्या झळाळी सोसाव्या लागतात. (Summer curtain designs for home)

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

आपल्या घरात हवा खेळती असेल किंवा पत्र्याचे घर असेल तर उन्हाळ्यात अधिक प्रमाणात उकडते. आपण खिडकी किंवा दाराला असे काही पडदे लावतो ज्यामुळे घरात हवा खेळती राहात नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात गरम होते. यावेळी आपण काही सिंपल आणि हवा खेळती राहिल अशा पडद्यांचा वापर करायला हवा. (Printed curtains for summer)

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

उन्हाळ्यात आपल्या खोलीला वेगळा लूक द्यायचा असेल तर खिडक्यांवर रंगीबेरंगी प्रिटेंड पडदे लावू शकतो. यामुळे घरात हवा येईल.

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

खिडक्या किंवा दारांवर आपण जाळीदार पडदे लावू शकतो. त्यामुळे घरात मच्छर किंवा कीटक येणार नाही. तसेच उष्णता देखील कमी जाणवेल.

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

उन्हाळ्यात घरात हलक्या रंगाचे पडदे लावा. यामुळे खोलीची शैली देखील बदलेल आणि बाहेरची हवा घरात येईल.

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

बेडरुमसाठी फ्लॉवर प्रिंटेड पडदे हा चांगला पर्याय आहे. या ठिकाणी आपण भिंतीशी आणि बेडशीटला मॅच होणाऱ्या पडद्याची निवड करु शकतो.

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

उन्हाळ्यात जास्त उकडत असल्यामुळे बेडरुममध्ये रंगीबेरंगी पडदे लावू शकतो. प्रिटेंड फुलांमुळे खोलीचे सौंदर्य उजळून निघेल.

उकाड्यामुळे हैराण झालात? दार-खिडक्यांसाठी'असे' निवडा पडदे, हवा राहिल खेळती- गरमही होणार नाही

उन्हाळ्यात डार्क रंगाचे पडदे वापरु नका. यामुळे जास्त प्रमाणात गरम होते. खोलीच्या खिडक्यांवर पांढऱ्या बेस प्रिंट असलेले पडदे वापरु शकता.