Ganpati Festival Flower Rangoli: ५ मिनिटांत काढा फुलांच्या रांगोळ्या- बाप्पाच्या स्वागतासाठी सजेल पानाफुलांची नक्षी
Updated:August 25, 2025 17:48 IST2025-08-25T17:40:47+5:302025-08-25T17:48:46+5:30
Ganpati Rangoli Designs, Ganesh Chaturthi Rangoli Designs,

Easy Ganpati Rangoli Designs
गणपती बाप्पाच्या समोर किंवा घराच्या दारासमोर इतरांपेक्षा अगदी वेगळी आणि सुरेख रांगोळी काढायची असेल तर हे काही युनिक डिझाईन्स पाहा..
Simple Rangoli Designs for Ganesh Chaturthi 2025
फुलांच्या पाकळ्या किंवा मग रांगोळी वापरून नेहमीच रांगोळ्या काढता. आता अशा पद्धतीच्या थोड्या वेगळ्या रांगोळ्या काढून पाहा..
Simple Leaf Flower Rangoli Design
आंब्याच्या पानांना दुमडून ही किती मोहक रचना करण्यात आलेली आहे पाहा.. अशी रांगोळी तुम्ही दरवाजाच्या दोन्ही बाजुला काढू शकता.
ही एक सुंदर रांगोळी. घरासमोर पायऱ्या असतील तर प्रत्येक पायरीच्या कोपऱ्यात अशी रांगोळी काढा.
विड्याच्या पानांची आकर्षक मांडणी करून त्यापासून तयार केलेला हा गणपती बाप्पा पाहा..
गणपतीची आरास जिथे केली असेल त्याच्यासमोर काढण्यासाठी ही रांगोळी अगदी छान आहे.
पानाफुलांचा वापर करून काढलेल्या अशा सुंदर रांगाेळ्या बघताक्षणीच आपलं लक्ष वेधून घेतात.
पानाफुलांच्या या रांगोळ्या आपल्या घराला, घराभोवतीच्या वातावरणाला एकदम सजीव, प्रसन्न करून टाकतात.