वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

Updated:April 5, 2025 16:48 IST2025-04-05T16:33:39+5:302025-04-05T16:48:58+5:30

Sara Tendulkar Tracing Her Career From Medicine To Modelling : Sara Tendulkar’s education, net worth, career as she joins father Sachin Tendulkar's NGO : Medicine To Modelling : Sara Tendulkar's Bold Career Switch : महत्वाकांक्षी सारा, तेंडुलकर आडनावाचे वलय जपत, स्वतःच्या हिंमतीवर उभं राहण्याचा निखळ प्रयत्न करत आहे....

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

सारा तेंडुलकर, फक्त नावचं पुरेसं आहे. सगळ्यांचा लाडका (Sara Tendulkar Tracing Her Career From Medicine To Modelling) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर याची लेक अशी तिची ओळख आहे. परंतु या ओळखीशिवायही साराचे स्वतःचे असे एक वेगळे (Medicine To Modelling : Sara Tendulkar's Bold Career Switch) विश्व आहे. फक्त सचिन तेंडुलकरची लेक, अशी तिची ओळख मर्यादित न ठेवता तिने अनेक क्षेत्रांत स्वतःच्या हरहुन्नरी कामगिरीने नाव कमावले आहे.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

आयपीएल (IPL) २०२५ चा हंगाम सुरु असतानाच, साराने ग्लोबल ई-क्रिकेट प्रीमियर लीगमधील (GEPL) मुंबई फ्रँचायझीची मालकीण झाली आहे. सध्या या एका गोष्टीमुळे सारा फार चर्चेत आहे.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

सारा तेंडुलकरने तिचं प्राथमिक शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी स्कूलमधून केले.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

त्यानंतरचे शिक्षण तिने लंडन मधून पूर्ण केले आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवत तिने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून साराने मास्टर्स केलं आहे. क्लिनिकल ॲण्ड पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन याविषयात तिने पदव्युत्तर पदवी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

एवढंच नव्हे, तर भारतात परतल्यानंतर तिने काही काळासाठी मॉडेलिंग करण्याचा देखील अनुभव घेतला आहे. सारा सौंदर्याच्या बाबतीत बॉलिवूड अभिनेत्रीला टक्कर देते. तिचे सोशल मिडीयावर लाखो फॉलोअर्स आहेत.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

मॉडेलिंग क्षेत्रात करियर करू इच्छिणारी सारा सौंदर्य, फॅशन, फिटनेस या सगळ्याच बाबतीत कोणत्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

सारा आपल्या सौंदर्याने सर्वांची मनं अगदी सहज जिंकते. तिचे फोटो इंटरनेटवर नेहमीच चर्चेचा विषय असतात.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

खरंतर, सारा एका चांगली मॉडेल, डॉक्टर होण्यासोबतच ती एक ब्लॉगर सुद्धा आहे. ती तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून नेहमी तिच्या चाहत्यांसाठी व्हिडीओ शेअर करत असते.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

नुकतेच तिने सचिन तेंडुलकर फाऊंडेशन या संस्थेत संचालक म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. या मार्फत ती गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांसाठी शिक्षण, आरोग्य आणि खेळ यासारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांत काम करणार आहे. वडिलांच्या सामाजिक कार्यात हातभार लावण्यात देखील तिचा खूप मोठा वाटा आहे.

वडिलांचा वारसा जपतेय सचिन तेंडुलकरची लेक! वाचा तिच्या करिअरची खास गोष्ट, ग्लॅमरस तरीही...

अशी ही महत्वाकांक्षी सारा, तेंडुलकर या आडनावाचे वलय जपत, स्वतःच्या हिंमतीवर स्वतःचे विश्व उभे करण्याच्या निखळ प्रयत्न करत आहे. फक्त वडिलांच्या नावाचा गाजावाजा किंवा वापर न करता स्वतःच्या पायावर उभे राहून अनेक गोष्टी करण्याचा आनंद देखील घेत आहे.