थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

Updated:February 7, 2026 12:06 IST2026-02-07T11:54:40+5:302026-02-07T12:06:16+5:30

थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

थंडी आता बरीच कमी झाली आहे. त्यामुळे आपोआपच स्वेटर, ब्लँकेट वापरणंही कमी झालं आहे. काही भागातल्या लोकांनी तर मागच्या कित्येक दिवसांपासून स्वेटर वापरणंही बंद केलं आहे.(how to store blankets and sweater?)

थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

आता हे थंडीचे कपडे पुन्हा एकदा कपाटात ठेवून देण्याची वेळ आली आहे. एकदा हे कपडे कपाटात गेले की मग पुन्हा पुढच्या वर्षीच बाहेर येतात.(correct method for the storage of woolen clothes)

थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

त्यामुळे ते थोडे व्यवस्थित ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्ही जेव्हा ते पुन्हा वापण्यासाठी कपाटातून बाहेर काढाल तेव्हा ते अगदी फ्रेश असतील...

थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

त्यासाठी सगळ्यात आधी तर थंडीचे कपडे व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या. ज्या कपड्यांना ड्रायक्लिनची गरज आहे ते ड्रायक्लिन करून आणा.

थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

आता ऊन चांगले पडायला लागले आहे. त्यामुळे एकदा धुवून झालेले कपडे १ ते २ दिवस उन्हात चांगले वाळवून घ्या. कपड्यांना ऊन दाखविणे नेहमी चांगले असते.

थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

यानंतर एखाद्या बॅगमध्ये घालून किंवा सुती कपड्यात गुंडाळून ते कपडे कपाटात किंवा तुम्हाला हवे तिथे ठेवून द्या. या कपड्यांच्या आसपास उदबत्त्यांचे रिकामे पाकिट, धूपचे रिकामे पाकिट असंही ठेवू शकता.

थंडी पळाली आता 'या' पद्धतीने ठेवून द्या ब्लँकेट, पुढच्या हिवाळ्यात ना दुर्गंधी येईल-ना खराब हाेतील

ते कपडे जिथे ठेवले आहेत त्याच्या आजुबाजुला थोडे निलगिरीचे तेल, टी ट्री ऑईल शिंपडा. यामुळे कपड्यांना दुर्गंधी येणार नाही.