घरभर पळणाऱ्या झुरळांमुळे वैताग आला? ३ पदार्थ वापरून करा घरगुती उपाय- झुरळं घरातून गायब

Updated:March 24, 2025 17:53 IST2025-03-24T17:29:33+5:302025-03-24T17:53:30+5:30

घरभर पळणाऱ्या झुरळांमुळे वैताग आला? ३ पदार्थ वापरून करा घरगुती उपाय- झुरळं घरातून गायब
घरभर पळणाऱ्या झुरळांमुळे वैताग आला? ३ पदार्थ वापरून करा घरगुती उपाय- झुरळं घरातून गायब

यामुळे रोगराई पसरते. घरात जर लहान मुलं असतील तर झुरळांना पळवून लावणारे केमिकलयुक्त विषारी स्प्रे मारण्याचीही भीती वाटते (home hacks to get rid of cockroaches). त्यामुळे झुरळांना पळवून लावण्यासाठी हा एक घरगुती उपाय करून पाहा..

घरभर पळणाऱ्या झुरळांमुळे वैताग आला? ३ पदार्थ वापरून करा घरगुती उपाय- झुरळं घरातून गायब

हा उपाय 2414garima या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला १ चमचा बोरीक पावडर लागणार आहे.

घरभर पळणाऱ्या झुरळांमुळे वैताग आला? ३ पदार्थ वापरून करा घरगुती उपाय- झुरळं घरातून गायब

एका वाटीमध्ये बोरीक पावडर घ्या. त्यामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ आणि १ चमचा पिठीसाखर घाला. त्यात दूध घालून हे मिश्रण कालवून घ्या.

घरभर पळणाऱ्या झुरळांमुळे वैताग आला? ३ पदार्थ वापरून करा घरगुती उपाय- झुरळं घरातून गायब

त्यानंतर १५ मिनिटांसाठी ते तसेच ठेवा आणि त्यानंतर तुमच्या घरात जिथे झुरळं जास्त प्रमाणात फिरताना दिसतात त्या ठिकाणी हे मिश्रण लावून ठेवा. घरातून झुरळं पळून जातील.