घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

Updated:April 12, 2026 21:26 IST2026-04-12T18:08:52+5:302026-04-12T21:26:20+5:30

How To Get Rid OF Ants In House (3 Home Remedies To Get Rid OF Ants Permanently) : मुंग्यांच्या वाटेवर मिठाची रेघ ओढल्यास किंवा हळद शिंपडल्यास त्या पुढे येत नाहीत.

घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

उन्हाळ्याच्या दिवसांत अन्नाच्या आणि पाण्याच्या शोधात लाल मुंग्या घराबाहेर पडून घराच्या कानाकोपऱ्यात शिरकाव करतात. त्यांना पळवून लावण्यासाठी काही सोपे उपाय करायला हवेत (How To Get Rid OF Ants In House)

घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

एक ग्लास पाण्यात व्हिनेगर, लिंबाचा रस एकत्र करून अशा ठिकाणी स्प्रे मारा जिथे मुंग्या खूप जास्त येतात. या सोप्या उपायानं घरांत मुंग्या येण्याचं प्रमाण कमी होईल. (How To Get Rid OF Ants Permanently)

घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

पाणी आणि व्हिनेगर सम प्रमाणात घेऊन त्याचे द्रावण तयार करा आणि मुंग्या येणाऱ्या जागी फवारा. याच्या तीव्र वासामुळे मुंग्याचा मार्ग चुकतो.

घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

घरच्या कोपर्‍यात किंवा खिडक्यांच्या जवळ कापूर जाळल्यानं किंवा कापूर वड्या ठेवल्यानं मुंग्या दूर राहतात.

घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

मुंग्यांच्या वाटेवर मिठाची रेघ ओढल्यास किंवा हळद शिंपडल्यास त्या पुढे येत नाहीत.

घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

पुदिन्याचा सुगंध मुंग्यांना अजिबात आवडत नाही. पुदिन्याची सुकी पानं किंवा पुदिन्याचे तेल कापसावर घेऊन तिथे ठेवा.

घरात मुंग्यांच्या रांगा लागतात? किचनमधले ३ पदार्थ घराच्या कोपऱ्यात ठेवा, मुंग्या होतील गायब

सर्वात महत्वाचं म्हणजे घरात साखरेचे दाणे किंवा अन्नाचे कण सांडू देऊ नका. ओला कचरा दररोज बाहेर टाका आणि लादी पुसताना पाण्यात थोडं मीठ किंवा फिनाईल घाला.