प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

Updated:June 20, 2025 17:46 IST2025-06-20T17:29:14+5:302025-06-20T17:46:25+5:30

home remedies for plastic stain removal: plastic box cleaning tips: टिफिन बॉक्स साफ करण्यासाठी सोप्या टिप्स पाहूया.

प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

ऑफिस, शाळा किंवा कॉलेज असो लंच बॉक्सचा वापर रोज केला जातो. यामध्ये तेलाचे किंवा मसाल्याचे पदार्थ नेल्यावरती पिवळे डाग पडतात. तेलाचा थर तयार होतो ज्यामुळे वास येऊ लागतो. (home remedies for plastic stain removal)

प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

कितीही घासले तरी डब्यांवरील डाग निघत नाही. अशावेळी टिफिन बॉक्स साफ करण्यासाठी सोप्या टिप्स पाहूया. (plastic box cleaning tips)

प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

टिफिन बॉक्सचा वास येत असेल आणि त्यावर पिवळे डाग असतील तर ते व्हिनेगरने स्वच्छ करा. यासाठी कपभभर पाणी उकळवा. या पाण्यात अर्धा कप व्हिनेगर घालून १ ते २ तास डबा भिजवा. नंतर ब्रशच्या मदतीने घासा.

प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

व्हिनेगरमध्ये दोन चमचे बेकिंग सोडा घातला तर बॅक्टेरिया नष्ट होतील तसेच लंच बॉक्स नव्यासारखा चमकेल.

प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

आठवड्यातून असे एक किंवा दोन वेळा केल्यास डब्यांवरील पिवळे डाग आणि तेलकट वास निघून जाण्यास मदत होईल.

प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

लंच बॉक्स निवडताना तो चांगल्या दर्जाचा असल्याची खात्री करा. जो गरम पाण्यात किंवा व्हिनेगरमध्ये वितळणार नाही.

प्लास्टिकच्या डब्यांना पिवळे डाग-तेलकट वास? चिकटपणा घालवण्यासाठी ४ उपाय, डबे होतील चकाचक

तसेच जेवणाच्या डब्यावर पिवळे डाग दिसतील तेव्हा या सोप्या टिप्स वापरून पहा आणि ते पुन्हा नवीनसारखे चमकवा.