Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

Updated:January 6, 2026 17:07 IST2026-01-06T16:02:47+5:302026-01-06T17:07:11+5:30

Haldi kumkum 2026 Haldi kumkum Rangoli Designs : एकूणच रांगोळी ही केवळ सजावट नसून ती सुवासिनींचे स्वागत करण्याचे आणि मांगल्यांचे प्रतिक मानली जाते.

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

हळदी कुंकवासाठी (Haldi Kumkum 2026) संस्कार भारती पद्धतीची मोठी आणि सुबक रांगोळी अतिशय देखणी दिसते. यात प्रामुख्यानं फुलं, वेल, चक्रारकार नक्षीचा वापर केला जातो. (Haldi kumkum 2026)

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

या दिवशी रांगोळीमध्ये प्रामुख्यानं सुगडं, तिळगूळ आणि पतंगांचे चित्र काढले जाते जे संक्रांतीचे प्रतिक मानले जाते.

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

रांगोळीच्या मध्यभागी हळद-कुंकवाचा करंडा किंवा दोन छोटी ताटं रेखातून त्यात पिवळा आणि लाल रंग भरल्यास ते अधिक उठावदार दिसतात.

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

साधेपणा हवा असेल तर झेंडूची फुलं आणि आंब्याच्या पानांचा वापर करून काढलेली रांगोळी नैसर्गिक आणि प्रसन्न वाटते.

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

घराच्या उंबरठ्यावर किंवा जेवणाच्या ताटाभोवती छोटी नाजूक वेल किंवा ठिपक्यांची रांगोळी काढून सण साजरा केला जातो.

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

या दिवशी गडद लाल, पिवळा आणि हिरवा या रंगांचा वापर केल्यास रांगोळी पारंपारीक आकर्षक दिसते.

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

एकूणच रांगोळी ही केवळ सजावट नसून ती सुवासिनींचे स्वागत करण्याचे आणि मांगल्यांचे प्रतिक मानली जाते.

Makar Sankranti 2026: हळदी कुंकवासाठी ८ खास रांगोळ्या, पाहा सुंदर सुरेख डिझाइन्स-सजवा तुमचं घर

तुम्हाला रांगोळी काढायला फार वेळ नसेल तर रेडीमेड ठसे घेऊन सुंदर रांगोळी काढू शकता.