गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

Updated:August 25, 2025 18:58 IST2025-08-24T12:36:03+5:302025-08-25T18:58:00+5:30

Ganesh Chaturthi Theme Baby Photoshoot : चिमुकल्यांच्या फोटोशूटसाठी सोप्या आयडीयाज तुम्हाला खूप आवडतील.

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

आजकाल प्रत्येकजण आपल्या छोट्या चिमुकल्याचं फोटोशूट करत असतो. प्रत्येक घरातील पालकांना असं वाटतं की आपण आपल्या मुलाचं काही क्षण जपून ठेवावेत. गणेशोत्सवासाठीसु्द्धा (Ganpati 2025) तुम्ही आपल्या लहान मुलांचं फोटोशूट करण्याचा विचार करत असाल तर या आयडीयाज तुमचं काम सोपं करतील. (Ganesh Chaturthi Theme Baby Photoshoot)

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

आजकाल बेबी फोटोशूटचा ट्रेंड वाढत आहे. ते पाहता घरच्याघरी डेकोरेशन करून मुलांना छान छान कपडे घालून फोटोज काढले जातात. गणपतीत मुलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करायचे असतील तर तुम्ही या पद्धतीनं सजावट करू शकता.

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

तांदूळ, जास्वंदाची फुलं, गुलाबाच्या फुलांच्या पाकळ्या सजावटीसाठी उत्तम पर्याय आहेत.

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

चिमुकल्याच्या डोक्यावर छोटीशी मुर्तीसुद्धा ठेवू शकता आणि आजूबाजूला मोदक, फुलांची सजावट करा.

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

तुमचं बाळ जितक्या महिन्यांचे असेल तो नंबरसुद्धा तुम्ही तिथे टाकू शकता.

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

प्लेन ब्लू, व्हाईट बेडशीटवरही तुम्हाला असा देखावा करता येईल.

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

ब्लाऊज पिसचा वापर करून गणपतीची मुर्ती दाखवू शकता.

गणपती बाप्पाच्या थीमवर करा चिमुकल्यांचं फोटोशूट; ८ भन्नाट आयडिया- दिसतील बाळंही गोंडस

झेंडूच्या फुलांची माळ किंवा जास्वंदाच्या फुलांनी तुम्ही डेकोरेशन करू शकता.