Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

Updated:August 22, 2025 15:23 IST2025-08-22T12:51:56+5:302025-08-22T15:23:38+5:30

Ganesh Chaturthi 2025 : पटकन ५ ते १० मिनिटांत दारापुढे काढता येतील अशा सोप्या गणपतीच्या डिजाईन्सच्या रांगोळ्या पाहूया.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

येत्या २७ तारखेला (Ganesh Chaturthi 2025) गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. कोणत्याही सणाची शोभा वाढवण्यासाठी आणि तसं वातावरण तयार करण्यासाठी रांगोळी फार महत्वाची असते. गणेशोत्सवातही (Ganpati Utsav) दारोदारी रांगोळ्या काढल्या जातात.(Ganpati Rangoli Designs))

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

पटकन ५ ते १० मिनिटांत दारापुढे काढता येतील अशा सोप्या गणपतीच्या डिजाईन्सच्या रांगोळ्या पाहूया.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

तुम्ही तुम्हाला हवी तशी रांगोळी काढून त्यात ओम गणेशाय नम:, गणपती बाप्पा मोरया असे संदेश लिहू शकता.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

दुर्वा, जास्वंदाचं फुल असे बरेच पॅटर्न तुम्ही रांगोळीत काढू शकता.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

गणपती आणि मोर यांचे कॉम्बिनेशन असलेली रांगोळीसुद्धा तुम्हाला काढता येतील.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

मोदकात किंवा गुलाबाच्या फुलात ठशाने किंवा हातानं बाप्पांची छोटी रांगोळी काढा.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

गणपतीच्या मखरासमोर काढायला किंवा बाप्पाच्या पाटाखाली काढायला या रांगोळी डिजाईन्स उत्तम आहेत.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

गणपती बाप्पांची सुंदर कलाकृती मध्यभागी आणि आजबाजूनं फुलांची रांगोळी काढू शकता.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

पिवळा लाल रंग वापरल्यास रांगोळी अधिकच उठून दिसेल.

Ganesh Chaturthi 2025 : बाप्पाच्या आगमनासाठी दारासमोर झटपट काढा सुंदर रांगोळ्या, १० छोट्या रांगोळी डिजाईन्स

जर तुम्ही दारासमोर ही रांगोळी काढणार असाल तर त्याला कोणचाही पाय लागणार नाही याची काळजी घ्या किंवा घरात गणपतीच्या मखराजवळ बाप्पाच्या रांगोळ्या काढा.