फ्रिजरमध्ये बर्फाचे थर लागतात? ६ गोष्टी करा, जास्तीचा बर्फ साचणार नाही, फ्रिजही राहील स्वच्छ

Updated:March 30, 2026 11:48 IST2026-03-30T11:21:07+5:302026-03-30T11:48:17+5:30

Effective Ways To Avoid Excessive Ice In the Freezer : फ्रिजचे तापमान खूप जास्त कोल्ड वर ठेवू नका. हवामानानुसार तापमान बदला.

फ्रिजरमध्ये बर्फाचे थर लागतात? ६ गोष्टी करा, जास्तीचा बर्फ साचणार नाही, फ्रिजही राहील स्वच्छ

जर फ्रिजच्या दरवाज्याचे रबल सैल असेल किंवा तडे गेले असतील तर बाहेरची हवा आत शिरते. ही हवा थंड झाल्यावर त्याचे बर्फात रूपांतर होते. रबर खराब असल्यास ते बदलून घ्या. (Effective Ways To Avoid Excessive Ice In the Freezer)

फ्रिजरमध्ये बर्फाचे थर लागतात? ६ गोष्टी करा, जास्तीचा बर्फ साचणार नाही, फ्रिजही राहील स्वच्छ

गरम अन्न किंवा वाफाळलेले अन्न पदार्थ थेट फ्रिजरमध्ये ठेवल्यानं आत आर्द्रता निर्माण होते. ही वाफच पुढे बर्फाच्या डोंगराचे रूप घेते. (Keep Your Freezer Frost Free)

फ्रिजरमध्ये बर्फाचे थर लागतात? ६ गोष्टी करा, जास्तीचा बर्फ साचणार नाही, फ्रिजही राहील स्वच्छ

फ्रिजचा दरवाजा सारखा उघल्यानं बाहेरची हवा आत शिरते. म्हणून आवश्यक असेल तेव्हाच फ्रिज उघडा आणि पटकन बंद करा.

फ्रिजरमध्ये बर्फाचे थर लागतात? ६ गोष्टी करा, जास्तीचा बर्फ साचणार नाही, फ्रिजही राहील स्वच्छ

जर फ्रिजर सामानाने पूर्णपणे गच्च भरला असेल तर आतली हवा नीट फिरू शकत नाही. यामुळे काही कोपऱ्यांत जास्त बर्फ साचतो. सामानामध्ये थोडी मोकळी जागा ठेवा.

फ्रिजरमध्ये बर्फाचे थर लागतात? ६ गोष्टी करा, जास्तीचा बर्फ साचणार नाही, फ्रिजही राहील स्वच्छ

फ्रिजचे तापमान खूप जास्त कोल्ड वर ठेवू नका. हवामानानुसार तापमान बदला. उन्हाळ्यात मध्यम आणि हिवाळ्यात थोडं कमी कुलिंग ठेवल्यास बर्फ साचण्याचे प्रमाण कमी होते.

फ्रिजरमध्ये बर्फाचे थर लागतात? ६ गोष्टी करा, जास्तीचा बर्फ साचणार नाही, फ्रिजही राहील स्वच्छ

फ्रिजर पूर्णपणे साफ आणि कोरडा केल्यानंतर त्याच्या भिंतीवर हलका कुकींग ऑईलचा थर लावा. यामुळे बर्फ भिंतींना घट्ट चिकटून राहत नाही आणि तो काढणं सोपं जातं.