दिवाळीत दिव्यांसोबत फोटो काढता पण कधीच चांगले येत नाहीत? ७ सोप्या पोझ, लाइक्सचा पडेल पाऊस By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2023 10:29 AM 1 / 8दिवाळीमध्ये बहुतांश जणी हमखास दिव्यांसोबत, पणतीसोबत फोटो काढतात. पण बऱ्याचदा आपल्याला पाहिजे असतो, तसा आकर्षक फोटो येतच नाही. 2 / 8त्यासाठीच बघा या काही खास पोझ. एकापेक्षा एक सुंदर फोटो येतील. शिवाय सोशल मिडियावरही तुमचे फोटो एकदम हिट हाेऊन जातील.3 / 8दिव्यांचं ताट हातात घेऊन हा असा फोटो काढू शकता. पाेझ घेऊन काढला तरी बघणाऱ्याला तो कॅण्डिड वाटेल.4 / 8अंकिता लोखंडेचा हा फोटोही मस्त आहे. कधी कधी आपले असे वन साईड फोटोही छान येतात.5 / 8दिवे लावताना अशी एखादी पोझ घेऊन फोटो काढला तरी खूप सुंदर येईल.6 / 8थोडासा ट्रेण्डी आणि हटके फोटो काढायचा असेल तर आलियाची ही स्टाईल फॉलो करायला हरकत नाही.7 / 8बहिणीसोबत, मैत्रिणीसोबत फोटो काढायला ही पोझ बघा एकदम बेस्ट आहे. शिवाय हा फोटो कॅण्डीड वाटतो.8 / 8 आणखी वाचा Subscribe to Notifications