गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

Updated:August 30, 2025 14:07 IST2025-08-30T14:02:10+5:302025-08-30T14:07:12+5:30

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

गणरायाच्या पाठोपाठ आता घरोघरी गौरींचं आगमन होत आहे. त्यांच्या स्वागतासाठी दारामध्ये गौरींची पाऊलं काढण्याची प्रथा आहे. ती पाऊलांची रांगोळी कशी काढावी यासाठी या काही सुंदर आयडिया..

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

ही एक सुंदर रांगोळी तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर काढता येईल. मधोमध गणराय आणि आजुबाजुला गौरींची पाऊलं.

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

ही एक दिसायला सुंदर आणि आकर्षक तसेच काढायला अगदी सोपी असणारी रांगोळी पाहा..

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

गौरी गणपती या दोघांचाही सण रांगोळीतून दाखवायचा असेल तर हे एक डिझाईन छान आहे.

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

हळदी- कुंकू, नथ आणि गौराईची पाऊलं असं सगळंच असणारी ही एक सुंदर रांगोळी नक्कीच तुमच्या घराची शोभा वाढवेल.

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

अशा वेगवेगळ्या प्रकारात तुम्हाला गौरींच्या पाऊलांच्या रांगोळ्या काढता येऊ शकतात. यापैकी जे सोपं वाटेल ते डिझाईन काढा.

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

गौरीची पाऊलं आणि त्याभोवती विड्याच्या पानांची सजावट हे देखील खूप छान दिसतं. विड्याच्या पानांऐवजी तुम्ही आंब्याची पानंही वापरू शकता.

गौरींच्या स्वागतासाठी दारात काढा सुरेख पाऊलं, ७ सुंदर रांगोळी डिझाईन्स, घराला येईल शोभा

थोडी वेगळी रांगोळी काढायची असेल तर हे डिझाईन छान आहे. आधी रांगोळीने रंग भरून घ्यायचे आणि त्यावर तांदुळाने गौरींची पाऊलं काढायची..