कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

Updated:February 17, 2026 16:21 IST2026-02-17T00:02:05+5:302026-02-17T16:21:38+5:30

White Chikankari readymade blouses : उन्हाळ्यासाठी कॉटनचे ब्लाऊज अतिशय आरामदायक ठरतात. हे ब्लाऊज बजेट फ्रेंडली असतात.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

पांढऱ्या रंगाचे चिकनकारी ब्लाऊज (White Chikankari readymade blouse) हे भारतीय पेहरावातील सर्वात व्हर्सटाईल आणि ट्रेंडींग स्टाईलपैकी एक आहे. (White Chikankari readymade blouses)

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

पांढरा रंग न्युट्रल असल्यानं तो गडद, फिक्कट किवा मल्टीकल अशा कोणत्याही साडीवर उठून दिसतो. विशेषत: फ्लोरल प्रिंट्स किंवा काठाच्या साड्यांवर हे ब्लाऊज खूपच सुंदर दिसतात.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

चिकनकारी ही लखनौची प्रसिद्ध कला आहे. पांढऱ्या कपड्यांवर पांढऱ्या धाग्यानेच केलेले नाजूक नक्षीकाम ब्लाऊजला एक रॉयल लूक देते.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

रेडीमेड चिकनकारी ब्लाऊजमध्ये कॉटन, जॉर्जेट,सिल्क आणि शिफॉन असे विविध पर्याय उपलब्ध असतात.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

उन्हाळ्यासाठी कॉटनचे ब्लाऊज अतिशय आरामदायक ठरतात. हे ब्लाऊज बजेट फ्रेंडली असतात.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

ऑनलाईन स्टोअर्स किंवा स्थानिक दुकानांमध्ये तुम्हाला विविध मापांत हे ब्लाऊज उपलब्ध होतील.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

तुमच्याकडे एक पांढरं चिकनकारी ब्लाऊज असल्यास तुम्हाला प्रत्येक साडीसाठी वेगळे ब्लाऊज शिवण्याची गरज पडणार नाही.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

या ब्लाऊजेसची फिटींगसुद्धा कम्फर्टेबल असते. रेडीमेड असल्यामुळे तुम्ही कमी-जास्त शिलाई करू शकता.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

यात तुम्हाला हातांवर आणि बॅकवर फुलांच्या शेपमध्ये नेट असलेले ब्लाऊज डिझाईन्ससुद्धा मिळतील.

कोणत्याही साडीवर मॅच होणारे व्हाईट चिकनकारी रेडीमेड ब्लाऊज; १० पॅटर्न-प्रत्येक लूक दिसेल खास

कॉटनची साडी असो किंवा शिफॉन, ऑर्गेंझा कोणत्याही साडीवर चिकनकारी ब्लाऊज उठून दिसेल.