सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

Updated:January 27, 2026 19:18 IST2026-01-27T15:31:42+5:302026-01-27T19:18:57+5:30

Which Colors Suits On Dusky Skin tone : सावळा रंग हा मुळातच अतिशय समृद्ध असतो. त्यामुळे योग्य कॉन्ट्रास्ट निवडल्यास तुम्ही कोणत्याही ठिकाणी उठून दिसू शकता.

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

सावळ्या रंगाच्या स्त्रियांना विशिष्ट रंगाच्या साड्या खूपच आकर्षक आणि उठावदार दिसतात. योग्य रंगाची निवड केल्यास तुमच्या सौंदर्यांत अधिक भर पडते. (Which Colors Suits On Dusky Skin tone)

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

मस्टर्ड यलो विटकरी लाल आणि मरून रंग सावळ्या रंगाच्या सौंदर्याला एक वेगळाच लूक देतात आणि तुम्ही सुंदर दिसता. (8 Options Of Saree Thats Suits On Dusky Skin tone)

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

जर तुम्हाला सौम्य रंग आवडत असतील तर तुम्ही पीच, धुरकट, गुलाबी, लेव्हेंडर हे रंग निवडावेत. हे रंग दिसायला अतिशय मोहक आणि क्लासी वाटतात.

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

सण-समारंभासाठी तांबूस किंवा गोल्डन शेडचा गुलाबी रंग सावळ्या त्वचेवर खूपच छान ग्लो आणतो.

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

शक्यतो खूप जास्त गडद निऑन रंग किंवा खूप पांढरट रंग टाळवेत. कारण ते त्वचेच्या नैसर्गिक रंगापेक्षा जास्त प्रखर वाटू शकतात.

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

सावळा रंग हा मुळातच अतिशय समृद्ध असतो. त्यामुळे योग्य कॉन्ट्रास्ट निवडल्यास तुम्ही कोणत्याही ठिकाणी उठून दिसू शकता.

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

डीचा रंग थोडा फिका असेल तर त्यावर गडद रंगाचे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज घातल्यानं चेहऱ्यावर एक वेगळीच चमक येते आणि व्यक्तीमत्व प्रभावी वाटते.

सावळ्या रंगावर खुलून दिसतात ८ रंगाच्या साड्या, प्रत्येक साडी दिसते खास आणि लूक होतो स्पेशल

मोठ्या भडक प्रिंट्सऐवजी बारीक बुट्टी किंवा नाजूक नक्षी असलेल्या साड्या निवडाव्यात. यामुळे लक्ष साडीच्या डिझाईनपेक्षा तुमच्या चेहऱ्याच्या तेजावर जास्त क्रेंद्रीत होते.