घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

Updated:September 3, 2025 16:31 IST2025-09-03T16:15:05+5:302025-09-03T16:31:41+5:30

Cotton Night Suits For Daily Wear : हे नाईट सुट तुम्ही जाड असाल किंवा बारीक प्रत्येक शरीरयष्टीला सूट करतात.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

घरात आरामदायक, मोकळे ढाकळे कपड घालायला सर्वांनाच आवडतं. वर्षानुवर्षांपासून महिला घरात गाऊन घालतात.पण प्रत्येकालाच गाऊन सूट होतातच असं नाही. कधी कधी हे गाऊन फारच गबाळे दिसतात तर कधी ओल्ड फॅशन वाटते. घरात कोणी पाहूणे आले की कपडे बदलावे लागतात ते वेगळंच.(Cotton Night Suits For Daily Wear)

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

घरात घालता येतील अशा कॉटनच्या नाईट सूटचे काही पर्याय पाहूया. हे नाईट सुट तुम्ही जाड असाल किंवा बारीक प्रत्येक शरीरयष्टीला सूट करतात. (Trendy Cotton Night Suits)

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

बदल्या काळानुसार कम्फर्ट आणि फॅशनचा संगम असलेले हे नाईट सूट आहेत. हे नाईट सूट घातल्यानंतर तुम्ही घरातही आत्मविश्वासानं वावरू शकता.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

दिवसा घरात काम करताना, मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओ कॉलवर गप्पा मारताना, वर्क फ्रॉम होम करताना हे आरामदायक ठरतील.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

यात तुम्हाला पायजमा सेट, शॉर्ट सेट,केप्री सेट, कॉटन लाऊंज वेअर, नाईट ड्रेस असे बरेच पर्याय मिळतील.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

जर तुम्हाला बाहेर खरेदीला जायचा कंटाळा येत असेल तर ऑनलाईन साईट्सवर तुम्हाला एकापेक्षा एक पॅटर्न्स मिळतील.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

३०० रूपयांपासून ते ६०० रूपयांपर्यंत तुम्हाला कॉटनचे नाईट सूट्स सहज मिळतील. तुम्ही आपल्या आवडीनुसार बजेट वर-खाली करू शकता.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

र्शॉट कुर्ती टाईपमध्ये किंवा शर्ट टाईपमध्ये तुम्हाला आवडेल तसं पॅटर्न निवडू शकता.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

यात तुम्हाला चेक्स प्रिंट, फ्लोलर प्रिंट, कार्टून प्रिंट, चिता प्रिंट, प्लेन कलर्स असे बरेच पर्याय मिळतील.

घरात रोज मॅक्सीवरच असता? कॉटनच्या कम्फर्टेबल नाईट सूटचे १० प्रकार, ३०० रूपयांत एक से एक पॅटर्न

कॉटनचे असल्यामुळे या कपड्यांमध्ये फार घाम येत नाही आणि टिकायलाही चांगले असतात.