२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

Updated:March 30, 2026 13:35 IST2026-03-27T16:30:13+5:302026-03-30T13:35:12+5:30

Trending Back Neck Blouse Designs of 2026: खालच्या बाजूनं वर जाणारा टोकदार कट, जो कंबरेला स्लिम लूक देतो.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

ब्लाऊजच्या मागच्या गळ्याच्या डिझाईन्समध्ये सध्या बॅकलेस आणि कटआऊट पॅटर्न बरेच चर्चेत आहेत. (Trending Back Neck Blouse Designs of 2026)

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

पारंपारीक लूकसाठी मटका गळा किंवा पान गळा यावर जड एम्ब्रॉयडरी किंवा मण्यांचे काम करून त्याला नवी साज दिला जात आहे. (Top 10 Unique Back Neck Blouse Designs)

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

अधुनिक फॅशनमध्ये व्ही कट आणि चोकौनी गळ्याला गोंडे किंवा लेस लावून अधिक आकर्षक बनवले जात आहे.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

सध्या इल्यूजन बॅक डिझाईनचा मोठा ट्रेंड आहे. ज्यामध्ये स्किन कलरच्या नेटवर एम्ब्रॉयडरी केली जाते जणू काही ती नक्षी थेट पाठीवरच कोरली आहे.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

विंडो पॅटर्नमध्ये पाठीवर खिडकीसारखे दोन-तीन छोटे कप्पे करून त्यात पारदर्शक कापड किंवा मणी लावले जातात जे अत्यंत मॉडर्न दिसतात.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

मल्टीपल दोरी ब्लाऊजमध्ये पाठीवर एकाऐवजी ४ ते ५ आडव्या दोऱ्या आणि त्यांना साजेसे छोटे मणी लावून एक नेट तयार केली जाते.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

गळ्याच्या कडांना साध्या गोलाऐवजी कमळाच्या पाकळ्यांसारखा आकारही दिला जातो तर बो डिझाईन्सचे ब्लाऊज अधिक सुंदर दिसतात.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

गळ्याच्या कडेनं पूर्णपणे कापडी पोटली बटन्सची लाईन जी सिल्क साडयांवर रॉयल दिसते.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

खालच्या बाजूनं वर जाणारा टोकदार कटवर्क, जो कंबरेला स्लिम लूक देतो आणि ब्लाऊज सुंदर दिसते.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

पाठीच्या मध्यभागी उभी पट्टी ट्रांन्सपरंट ठेवून बाजूला जड वर्क केलेले ब्लाऊज डिझाईन्स सध्या ट्रेंडींग आहेत.

२०२६ : नव्या वर्षाची टॉप फॅशन, ब्लाऊजच्या मागच्या गळ्याचे १० डिझाइन्स-प्रत्येक साडीवर स्टायलिश ब्लाऊज

हातांना नेट लावून तुम्ही तसंच पाठी मागच्या भागाला नेट लावून तुम्ही ब्लाऊजचा लूक अधिक युनिक बनवू शकता.