तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

Updated:January 27, 2026 19:09 IST2026-01-27T16:34:52+5:302026-01-27T19:09:11+5:30

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

अशा पद्धतीच्या तन्मणी मंगळसुत्राची सध्या खूप मागणी आहे. लग्नसराईनिमित्त हे मंगळसूत्र खूप ट्रेण्डिंग आहेत...(tanmani mangalsutra designs)

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

नेहमीच्या त्याच त्या वाट्या किंवा पेंडंट यापेक्षा काहीतरी वेगळं घ्यायचं असेल तर असं तन्मणी मंगळसूत्र घेऊ शकता.(tanmani mangalsutra patterns)

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

हे मंगळसूत्र ऑनलाईन शॉपिंग साईटवर किंवा तुमच्या शहरातल्या स्थानिक बाजारपेठांमध्येही मिळू शकतं.(latest designs of tanmani mangalsutra)

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

जर तुम्हाला १ ग्रॅम सोन्यात असं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर त्याचेही कित्येक वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत.

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

हे अगदी गळ्यालगत म्हणजेच गळ्याला चिकटून बसणारं तन्मणी मंगळसूत्र...

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

असा एक मोठा मणी असणारं तन्मणी मंगळसूत्रही गळ्यात खूप छान दिसतं. एवढा एकच दागिना घातला तरी तो पुरेसा ठरतो.

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

हे एक पुर्णपणे मोत्याचं असणारं तन्मणी मंगळसूत्र. असा दागिना साडीवर किंवा कुर्त्यावरही छान दिसतो.

तन्मणी मंगळसूत्र पाहिले की नाही? प्रत्येकीच्या गळ्यात शोभून दिसणारा अलंकार पाहा १० सुंदर डिझाइन्स

ऑक्सिडाईज ज्वेलरी सध्या ट्रेंडिंग आहेच. त्यामुळे ऑक्सिडाईज प्रकारातलं मंगळसूत्र घ्यायचं असेल तर त्यातही तन्मणी मंगळसूत्राचे वेगवेगळे डिझाईन्स मिळू शकतात.