खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

Updated:April 2, 2026 14:39 IST2026-04-02T14:16:24+5:302026-04-02T14:39:16+5:30

Summer Special Khadi Cotton Saree And Readymade Blouse : खादी कॉटन जितके जास्त धुवावे तितके ते अधिक मऊ होत जाते. ज्यामुळे उन्हाळ्यातील प्रवासासाठी हा उत्तम ट्रॅव्हल फ्रेंडली पर्याय ठरतो.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

उन्हाळ्याच्या दिवसांत स्टायलिश आणि आरामदायी दिसण्यासाठी खादी कॉटन साडी आणि रेडीमेड एम्ब्रॉयडरी ब्लाऊज हा सध्याच्या सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. (Khadi Cotton Saree With Embroidery Blouse)

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

खादीचे कापड हातानं विणलेले असल्यामुळे त्यात नैसर्गिक छिद्र असतात. ज्यामुळे हवा खेळती राहते आणि घामाचा त्रास कमी होतो. (Summer Special Khadi Cotton Saree And Readymade Blouse)

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

खादी कॉटनमध्ये आता पेस्टल कलर्स उदा. पुदिना, हिरवा, पीच, बेबी पिंक उपलब्ध आहेत. जे उन्हाळ्यात डोळ्याना सुखद वाटते.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

साध्या खादी साडीवर जर बारीक एम्ब्रॉयडर भरतकाम केलेले रेडीमेड ब्लाऊज घातला तर साध्या लूकला लगचेच एक रॉयल टच मिळतो.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

मिरर वर्क, थ्रेड वर्क किंवा लखनवी चिकनकारी एम्ब्रॉयडरी असलेले ब्लाऊज खादी साडीवर अतिशय उठून दिसतात.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

उन्हाळ्यात ऐनवेळी टेलरकडे ब्लाऊज शिवण्यासाठी टाकण्याची कसरत करावी लागत नाही. रेडीमेड ब्लाऊजमुळे फिटींगचा प्रश्नही सुटतो.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

या साड्या वजनाला हलक्या असल्यामुळे दिवसभर ऑफिसमध्ये किंवा कार्यक्रमात वावरताना थकवा जाणवत नाही.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

खादी कॉटन जितके जास्त धुवावे तितके ते अधिक मऊ होत जाते. ज्यामुळे उन्हाळ्यातील प्रवासासाठी हा उत्तम ट्रॅव्हल फ्रेंडली पर्याय ठरतो.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

कॉन्टास्ट रंगाचा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज आणि खादीची साडी हा पेहराव पारंपारीक असूनही अधुनिक दिसतो. ज्यामुळे तुम्ही गर्दीत वेगळे दिसता.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

या साड्यांमदध्ये तुम्हाला एलिगंट लूक मिळतो. २००० रूपयांपासून ते ३०० रूपयांपर्यंत तुम्हाा या साड्या सेट्ससकट मिळतील.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

यात तुम्हाला डार्क रंग, सौम्य रंग अशा वेगवेगळ्या शेड्स मिळतील तसंच तुम्हाला कोणताही ड्रेस उठून दिसेल.

खादी कॉटनच्या मऊ साड्या आणि रेडीमेड ब्लाऊज; १२ सुंदर रंगात, उन्हाळ्यात रोज वापरायला घ्या

या साड्या ऑफिसवेअरसाठी किंवा घरात घालण्यासाठीही उत्तम पर्याय आहेत.